
अवास्तव किमती छापून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात ग्राहक पंचायत आक्रमक
‘एमआरपी’च्या नावाखाली ग्राहकांची उघड लूट थांबवा! अवास्तव किमती छापून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात ग्राहक पंचायत आक्रमक; मूर्तीजापुरात SDO ना निवेदन मूर्तीजापूर : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात




