
हनुमान अंश’ बॉक्स ऑफिस फॅक्ट चेक: ३२ व्या दिवशीही चित्रपटाची जोरदार कमाई सुरूच, नीम करोली बाबांच्या चरित्रावर आधारित चित्रपट ठरतोय सरस
पुणे प्रतिनिधी : दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांचा नीम करोली बाबांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरला आहे. या आध्यात्मिकपटात
