
अमरावती जिल्ह्यात ‘महारेशीम अभियान २०२६’चा डंका; ८०० एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट!
अमरावती : विक्रम उईके (पोलीसनामा) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग दाखवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकार यांच्या हस्ते आज ९ फेब्रुवारी रोजी





