
पांढरकवडा न्यायालयात मोठा निर्णय! प्रदीप नंद व इतर प्रकरणातील मनोज सुचक यांचा हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळला!
अकोला येथील प्रदीप नन्द व इतर विरोधातील मनोज सुचक यांचा हस्तक्षेप अर्ज केळापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष कोठारी यांनी फेटाळला यवतमाळ पोलीसनामा :-

