
डॉ. वसंत हंकारे; देवळी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘युवा महासंवाद’ संपन्न
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत चांगले संस्कार आत्मसात करून आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी: डॉ. वसंत हंकारे; देवळी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘युवा महासंवाद’ संपन्न देवळी (वर्धा) | पोलीसनामा (प्रतिनिधी)








