
अमरावती : तृष्णेपासून मुक्त होण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा; पंचशील नगर येथील धम्म परिषदेत भदन्त ग्यानरक्षित महाथेरो यांचे प्रतिपादन
अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन (मनिष गुडधे) – मानवी जीवनातील दुःखाचे प्रमुख कारण तृष्णा, आसक्ती आणि लोभ आहे. मनुष्य जितका इच्छांच्या मागे धावतो, तितकाच तो दुःखाच्या




