
पन्गडी येथील महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या चौकशीत विशेष सवलत? यवतमाळ जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
घाटंजी (यवतमाळ) | पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचायतींमधील कथित गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततांच्या तक्रारींवर कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप