
देवळी परिसर काळ्या धुराच्या विळख्यात! रेल्वे कोळसा डम्पिंग यार्डमुळे शेती उद्ध्वस्त, नागरिकांचे आरोग्य धोक्यात; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
देवळी/वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – देवळी येथील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कोळसा डम्पिंग यार्डने आता परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे जगणे कठीण केले आहे. कोळशाच्या काळ्या








